स्टार प्रवाहवर 'मी होणार सुपरस्टार' हा शो सुरु होणार आहे. या शोचा ग्रँड सोहळा १२ जानेवारीला होणार आहे. यावेळी मराठी तसेच हिंदीमधील प्रसिद्ध गायक गायिका यांचे परफॉर्मन्स बघायला मिळणार आहेत. Reporter : Pooja Saraf
Video editor : Ganesh Thale
#MiHonarSuperstar
Subscribe to Rajshri Marathi ShowBuz:

0 Comments