Advertisement

MIM आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते औरंगाबादेत भिडले | MIM & NCP workers Clash in Aurangabad

MIM आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते औरंगाबादेत भिडले | MIM & NCP workers Clash in Aurangabad औरंगाबादचे MIMचे खासदार इम्तियाज जलील आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघातील राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार कदीर मौलाना यांच्यात कटगेट भागातील बुथजवळ हाणामारी झाली आहे.
यामुळे या भागात तणावाचं वातावरण असून पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
या हाणामारीत इम्तियाज जलील यांचे कपडे फाटले. कदीर मौलाना यांच्यावर कारवाई करा, अशी जलील यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. याशिवाय खालील घटना घडल्या.

#ImtiyazJaleel #Aurangabad #इम्तियाज_जलील


_
अधिक माहितीसाठी :




औरंगाबाद MIM,खासदार इम्तियाज जलील,राष्ट्रवादी,काँग्रेस,कदीर मौलाना,इम्तियाज जलील हाणामारी,asaduddin owaisi speeches,asaduddin owaisi live,imtiyaz Jaleel,Aurangabad,rashtravadi,congress,kadir maulana,elections,muslim clash,exit poll,Maharashtra elections,BBC Marathi,बीबीसी मराठी,BBC,बीबीसी,BBC News Marathi,बीबीसी न्यूज,Marathi News,मराठी न्यूज,News,मराठी,मराठी बातम्या,बातम्या,म,how to,when to,Maharashtra,महाराष्ट्र,भारत,India,

Post a Comment

0 Comments