Every day we are reading and looking at the value of the dollar rate fluctuations. What is the reason for the increase in the dollar rate? How the rupee has fallen or increased. and how exactly does this happen? What factors lead to this? Learn the answers of all such questions by economist Abhinath Shinde.
आपण रोजच डॉलरची किंमत आणि त्या तुलनेत रुपयाची किंमत कशी पडली किंवा वाढली हे वाचत असतो, बघत असतो. पण हे नेमके कसे घडते? कोणामुळे घडते? कोणते घटक यासाठी कारणीभूत ठरतात ? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या अर्थतज्ञ अभिनाथ शिंदे यांचेकडून.
0 Comments